नव्या शतकाची आव्हाने : चांगुलपणा आणि वाईट यातील संघर्षात आपली बाजू निवडून विनाशाच्या कडेलोटावर पोचलेल्या जगाला आपण पूर्ण ताकदीनिशी वाचवू शकतो

उद्याचा समाज कसा असेल याचे अंदाज करण्यात काही अर्थ नाही. संपत्तीच्या कल्पनेपलीकडील केंद्रीकरणामुळे निर्धन होत असलेल्या जनसमूहांना जागृत करणे, हे नव्या शतकातील आव्हान असेल. आजच्या शोषित जनतेला समता आणि बंधुत्वाच्या विचारांनी पुन्हा प्रशिक्षित करावे लागेल, अन्यथा शोषणाची नवी केंद्रे तयार होतील. नव्या शतकातील समाज कसा असेल, हे या आव्हानांना आपण किती प्रामाणिकपणे स्वीकारतोय यावरून ठरेल.......